इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मद्यधुंद मित्र आणि रेल्वेरुळ
सुरेश आणि फकिरा हे दोन्ही जिवलग मित्र.
अनेक दिवसांनी भेटतात.
मग, दोघेही बारमध्ये जातात आणि खुप दारु पितात.
रेस्टॉरंट बाहेर पडून ते झपाझप चालायला लागतात.
काही वेळाने ते थेट रेल्वे रुळावर येतात तेव्हा
सुरेश : अरे देवा, मी याआधी इतक्या पायऱ्या
कधीच चढल्या नाहीत.
फकीरा : अरे, पायऱ्या ठीक आहेत…
मला आश्चर्य वाटते की,
हाताला पकडण्यासाठी रेलिंग किती खालच्या बाजूने ठेवली आहे
– हसमुख