इंडिया दर्पण – हास्य षटकार – दारु आणि तळीराम
(एके दिवशी एका तळीरामाला त्याचा मित्र भेटतो)
मित्र : मित्रा एक सांगू का
तळीराम : बोल ना मित्रा
मित्र : दारूची नशा माणसाला हळूहळू मारते.
तळीराम (हसून) : हो ना, मला कुठे मरायची घाई आहे?
(हे ऐकून मित्र ५८०च्या स्पीडने पळत सुटला)
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011