इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
परदेशी डॉक्टर जेव्हा भारतात येतो
एक ज्येष्ठ परदेशी डॉक्टर भारतात आला.
मुंबईतील एका बसस्टॉवर त्याला पुस्तकांचा छोटा स्टॉल दिसतो
उत्सुकतेने तो त्याकडे जातो.
तेथील एक पुस्तक तो हातात घेतो.
तेवढ्यात या डॉक्टरला हृदयविकाराचा झटका येतो.
अवघ्या २० रुपयांच्या या पुस्तकाचं नाव होतं..!!
‘३० दिवसांत डॉक्टर कसे व्हायचे’!!!
– हसमुख