इंडिया दर्पण – हास्य षटकार – वडील आणि मुलाचा संवाद
मुलगा अभ्यास करीत नसल्याने वडील चिडतात तेव्हाम्हणाले…
बाप : अरे नालायका, कधी तरी तुझी पुस्तके उघडून बघितलीत का?
मुलगा: हो, बाबा मी दररोज पुस्तक वाचतो.
वडील : कोणते पुस्तक वाचतो तू?
मुलगा : बाबा, ते इंग्रजी पुस्तक आहे
वडील : अरे पण त्याचं नाव काय
मुलगा : फेसबुक.
– हसमुख