इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सर्वात वेगवान नेटवर्क
सतीश आणि रेखा दोघे एकमेकाशी गप्पा मारत असतात.
त्याचवेळी ते एकमेकांना प्रश्न विचारायला लागतात.
आणि त्याची उत्तरेही देतात.
सतीश : जगात फक्त दोन प्रकारचे नेटवर्क सर्वात वेगवान आहेत.
रेखा : कोणते?
सतीश : एक ई-मेल आणि दुसरी महिला.
रेखा : कसं काय?
सतीश : एका मिनिटात प्रकरण इकडून तिकडे पोहोचते.
– हसमुख