इंडिया दर्पण – हास्य षटकार – फरक
(राजू आणि बंडू यांच्यातील संवाद)
राजू : अरे,
लोकल ट्रेन
आणि
बुलेट ट्रेन
मध्ये
काय
फरक
आहे..???
बंडू : फार नाही..
तेवढाच
फरक आहे
जेवढा
बद्धकोष्ठ
आणि
जुलाब
यात
असतो.
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011