इंडिया दर्पण – हास्य षटकार – फेसबुक स्टेटस
एक मुलगी
फेसबुकवर
स्टेटस टाकते.
हॅलो फ्रेंड्स,
मी
मावशी झाले.
बंड्याने
त्या स्टेटस खाली
Comment
टाकली.
कोणत्या
हॉस्पिटलला?
किती
पगार
आहे?
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011