इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चेहरा, डॉक्टर आणि महिला
एक महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे जाते तेव्हा
डॉक्टर : तुम्हाला काय त्रास आहे
महिला : चेहऱ्यावर जळजळ होत आहे
डॉक्टर : ठीक आहे. तुमच्या चेहऱ्याचा एक्स-रे करावा लागेल!
महिला : एक्स-रे मध्ये काय होते?
डॉक्टर : चेहऱ्याचा फोटो काढला जातो…
महिला : ५ मिनिटे थांबा, मला आधी मेकअप करू द्या…..!!
– हसमुख