इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
परीक्षेतील प्रश्न
इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असते.
हिंदीच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला गेला
मल्यार्पण या शब्दाचा अर्थ सांगा
एका होतकरू विद्यार्थ्याने लिहिले
सरकारी बँकांकडून गरीब लोकांना मदत केली जात आहे.
याच अंतर्गत गरीबांचे कष्टाचे पैसे
मल्ल्याला अर्पण करणे याला
मल्ल्यार्पण म्हणतात.
अतिशय उत्कृष्ट उत्तर देणाऱ्या
या मुलाची थेट MBA साठी निवड करण्यात आली.
– हसमुख