इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
इंग्रजी भाषांतर
शिक्षक वर्गामध्ये इंग्रजी शिकवित असतात. त्यावेळी
शिक्षक :- संतोष आंबा खातो
या वाक्याचे इंग्रजीत भाषांतर कसे कराल?
पप्पू इंग्रजीत भाषांतर करतो
Satisfaction is General Account!!!!
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011