इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
इंग्रजी भाषा
रागिणी स्वतःला खुप स्मार्ट समजते.
त्यातच स्वतःला खुप चांगले इंग्रजी येते असे ती सर्वांना नेहमी सांगत असते.
एके दिवशी ती भाजीपाला व फळे घ्यायला जाते
रागिणी (फळ विक्रेत्याला) – भैय्या, तुम्हारे पास वो डिस्ट्रॉय हजबंड है क्या?
विक्रेता – मॅडमजी, ये कौनसा फल है?
रागिणी – अरे इतना भी इंग्रजी समज नही आता…
वो नाशपती है क्या?
– हसमुख