इंडिया दर्पण – हास्य षटकार – ड्रायव्हिंग
कोर्टात
अपघाताची केस
चालू असते..
जज : काय पुरावा आहे
की
तुम्ही
गाडी
हळू
चालवत
होतात
म्हणून???
आरोपी : जज साहेब,
मी
बायकोला
आणायला
सासरी
चाललो
होतो.
जज : याला
निर्दोष
मुक्त
करण्यात
यावं
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011