इंडिया दर्पण – हास्य षटकार – डीपी आणि मिठी
१) वर्षभर
Dp
न बदलणारे..
जेव्हा
२-२ दिवसात
Dp बदलतात..
तेव्हा
समजून जायचं..
कोणीतरी
नवीन
‘जेवलीस का’
add
झाली आहे…
२) पोट
आणि
इगो
कमी
असेल तर..
माणूस
कोणालाही
मिठी
मारू
शकतो….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011