इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डोके फुटले
एके दिवशी सुऱ्याचे डोके फुटते.
त्यामुळे तो डॉक्टरकडे जातो तेव्हा
डॉक्टर : हे डोके कसे फुटले?
सुऱ्या : मी विटेने दगड फोडत होतो.
तेवढ्यात एक माणूस मला म्हणाला,
कधीतरी डोक्याचाही वापर कर.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011