इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डॉक्टरचे वाक्य
लहानपणी जेव्हा ताप येई,
तेव्हा एकच गोष्ट
आवडत होती..
ते म्हणजे डॉक्टरचे वाक्य..
दोन दिवस अंघोळ नको करू
आणि
तीन दिवस
घरी आराम कर
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011