इंडिया दर्पण – हास्य षटकार – डॉक्टर आणि रुग्ण
चिंट्या : डॉक्टर साहेब, एक प्रॉब्लेम आहे.
डॉक्टर : काय प्रॉब्लेम आहे?
चिंट्या : मी जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा मला ती व्यक्ती दिसत नाही.
डॉक्टर : असे कधी होते?
चिंट्या : फोनवर बोलत असताना.
डॉक्टर : इथून लगेच पळ, नाहीतर तू या पृथ्वीवरही दिसणार नाही.
– हसमुख