इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डॉक्टर आणि ठमा काकू
ठमा काकूंना बरं वाटत नव्हतं.
म्हणूनत्या डॉक्टरकडे गेल्या.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना
पुन्हा चेकींगसाठी बोलवलेले असते.
तेव्हा
डॉक्टर – काकू, काल लिहून दिलेलं
इंजेक्शन का नाही विकत घेतलं?
ठमा काकू – कारण काल शनिवार होता..!
डॉक्टर – मग काय झालं?
ठमा काकू – शनिवारी सुई विकत घ्यायची नसते…
शनिदेव नाराज होतात…!
डॉक्टर – लवकर विकत घ्या,
नाही तर यमराज नाराज होतील..!!
– हसमुख