इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डीजेवाला आणि नवरदेव
एका लग्नात डीजे सुरू असतो.
बराच वेळ वाजविल्यानंतर डीजेवाला नवरदेवाकडे जातो आणि त्याच्याशी बोलतो
डीजेवाला – किती वेळ डीजे वाजवायचा आहे?
नवरदेव – फक्त दारू चढेपर्यंत…
नंतर मित्र
जनरेटरच्या आवाजावरही नाचतील!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011