इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती आणि पत्नीतील गैरसमज
(पती आणि पत्नी यांच्यामध्ये भांडण सुरू असते तेव्हा)
पत्नी – झोपेत तुम्ही मला
शिव्या का देत होतात?
पती – अगं, तुला काही तरी गैरसमज
झालेला दिसतोय..
पत्नी – कशाचा गैरसमज?
पती – हेच की मी झोपत होतो
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011