इंडिया दर्पण – हास्य षटकार – धन
(सर आणि बंडू यांच्यातील संवाद)
सर : मुली जर
परक्याचं धन
तर
मुलं काय?
बंडू : चोर!
सर : कसं काय?
बंडू : कारण
चोरांची नजर
कायम
परक्याच्या
धनावर
असते…..
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011