इंडिया दर्पण – हास्य षटकार – धडा
(पत्नी आपल्या दारुड्या नवऱ्याला धडा शिकवण्याकरता रात्री घराबाहेर काळे कपडे घालून उभी राहते.)
पती : तू कोण?
पत्नी : चेटकीण
पती : दे टाळी,
मी तुझ्या बहिणीचा नवरा.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011