इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्नीची व्याख्या
(उत्तम पत्नीची व्याख्या नक्की काय असते याबाबत एक जण म्हणतो)
जी महिला
आपल्या पतीकडून
५ हजार रुपये
खर्चासाठी घेते.
त्यानंतर ती
आपल्या पतीला
६ हजार रुपये खर्चाचा
हिशोब देते.
आणि
खास म्हणजे
स्वतःकडे ती
२ हजार रुपये
सांभाळून ठेवते.
तिलाच
उत्तम पत्नी
म्हणतात…..
– हसमुख