इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मृत्यूदर
चिंटू – आपल्या देशात मृत्यूचा सरासरी दर किती आहे?
पिंटू – शंभर टक्के!!!
चिंटू – शंभर टक्के… कसं काय?
पिंटू – याचा अर्थ जो जन्म घेतो तो नक्कीच मरतो.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011