इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवी सून जेव्हा आईस्क्रीम बनवते
नवी सून घरात येते.
घरातील लहान मुले म्हणतात, आईस्क्रीम बनव ना…
सून आईस्क्रीम बनवण्यासाठी रेसिपी बुक वाचते.
थोड्या वेळाने सासू ओरडली :
सूनबाई, देव्हाऱ्यातील घंटा फ्रीजमध्ये का ठेवली आहे?
सून लाजत म्हणाली : आई, या पुस्तकात लिहिले आहे की,
दूध में चीनी डालकर एक घंटा फ्रिज में रखें
मी तसंच केलं.
बाकी काही नाही
हे ऐकून सासू बेशुद्ध पडली आहे…!!
– हसमुख
Joke Hasya Shatkar Daughter in Law And Ice Cream