इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सासरा आणि जावई
आपल्या भावी जावयाला बारमध्ये दारू पिताना पाहून सासरा म्हणाला…
सासरा – तू दारू पितोस, हे काही सांगितले नाही…
आमच्या लाडक्या मुलीला रामच मिळाला असाच विचार आम्ही करतोय…
जावई – एक तर तुम्ही नारदासारखी हेरगिरी करताय…
दुसरी गोष्ट, तुमची मुलगी खुप रक्त पिते, हे तुम्ही कधी सांगितले नाही…
आणि त्यात तुम्ही रोज फोन आणि मेसेज करून आमचे आयुष्य नरक बनवताय…
– हसमुख