इंडिया दर्पण – हास्य षटकार –
मी पांडूबरोबर पळून जात आहे…
(मुलगी आणि वडिल यांच्यातील संवाद)
मुलगी : मी
शेजारच्या
पांडूवर
प्रेम करते.
आणि
त्याच्याबरोबर
पळून
जात आहे..
बाप : धन्यवाद!
माझा पैसा
आणि
वेळ
वाचवल्याबद्दल..
मुलगी : अहो बाबा,
मी
पत्र वाचते
आहे.
बहुतेक
आई पळाली….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011