इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
दारुड्याची देवाकडे मागणी
एकेदिवशी दारुड्याच्या स्वप्नात देव येतो. तेव्हा
दारुड्या आनंदाने म्हणतो,
दारूच्या दुकानाचे वास्तूशास्त्र कोण बनवते हे माहित नाही.
नाल्यावर असो, दक्षिण दिशेला असो,
समोर खड्डा असो, वीजेचा ट्रान्सफॉर्मर असो…
वास्तू दोष कोणताही असला तरी
दुकानावर नेहमीच गर्दी असते.
माझे घर या वास्तुविशारदाकडून बांधून द्या
– हसमुख