इंडिया दर्पण – हास्य षटकार – दोन अधिक दोन
(आजोबा बाळाशी बोलत असतात तेव्हा)
आजोबा – बाळा, मला एक सांग बरं, दोन अधिक दोन किती होतात?
बाळा – सोप्प आहे. पाच
आजोबा – अरे बाळा, दोन आणि दोन चार होतात ना.
तू पाच कसे काय सांगितलेस.
काल तर तू बरोबर उत्तर दिलं होतंस!
बाळा – हो आजोबा, ते माहित आहे मला.
पण, बरोबर उत्तर दिलं तर
चॉकलेट देईन कसं कुठं तुम्ही म्हणालात?
– हसमुख