इंडिया दर्पण – हास्य षटकार – दागिने
(सराफ व्यावसायिक आणि महिला ग्राहक यांच्यातील संवाद)
सराफ व्यावसायिक : मॅडम,
तुम्ही
तिसऱ्यांदा
येत आहात..
वेगवेगळे दागिने
काढून
दाखवायला
सांगता,
घेत मात्र
काहीच नाही..
महिला ग्राहक : दादा,
मी तर
घेऊन जाते
तुमचंच
लक्ष नसतं..
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011