इंडिया दर्पण – हास्य षटकार – दगड
बॉसने
सर्व
एम्प्लॉईज समोर
पाण्यात
दगड
फेकला
आणि
विचारलं,
सांगा
दगड का बुडाला?
एक मेहनती एम्प्लॉयी : सर,
दगड
वजनाला
जड
असल्याने
बुडाला..
एक चापलूस एम्प्लॉयी : नाही सर,
ज्याला
तुम्ही
सोडले
तो
बुडाला..
अशा
हरामखोरांमुळेच
मेहनती
लोक
वर
येत नाहीत
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011