इंडिया दर्पण – हास्य षटकार – कोरोना लसीकरण
(अर्चना आणि कामिनी या दोन्ही मैत्रिणी बोलत असतात)
अर्चना – अगं, तू कोरोनाची लस घेतली का?
कामिनी – नाही गं!
अर्चना – का गं?
(आपलं वय कमी आहे हे दाखविण्यासाठी कामिनी जरा लाजते)
कामिनी – अगं, अजून माझ्या वयाचं लसीकरण नाही सुरू झालं
अर्चना – अगं, आता तर १८ वर्षे वयापुढील व्यक्तींना लस देताय.
हे उत्तर ऐकून कामिनी तत्काळ तेथून निघून गेली
ती अजून परत आली नाही
– हसमुख