इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
कॉलेज गर्ल
मिनी नुकतीच कॉलेजला जाऊ लागली.
त्यानंतर एक दिवशी ती वडिलांना म्हणाली
मिनी – बाबा आता मी तुम्हाला बाबा नाही म्हणणार
बाबा – मग काय म्हणणार.. पप्पा का
मिनी – नाही… मी तुम्हाला डॅडी म्हणणा
बाबा – का रे माझ्या लाडक्या बाळा
मिनी – त्यामुळे माझी लिपस्टीक विस्कटणार नाही…
– हसमुख