इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चोर आणि पोलिस
एका चोराला पोलिस तुरुंगात टाकतात.
तेथे त्याची भेट दुसऱ्या कैद्याशी होते.
तेव्हा दोघेही एकमेकाशी बोलत असतात
पहिला कैदी : पोलिसांनी तुला तुरुंगात का आणले?
दुसरा कैदी : बँक लुटल्यामुळे
पहिला कैदी : पण तू पोलिसांना सापडला कसा
दुसरा कैदी : मी बँकेत पैसे मोजत बसलो होतो.
त्याचवेळी पोलिसांनी पकडले.
पहिला कैदी : पण, बँकेतच तुला पैसे मोजायची काय गरज होती?
दुसरा कैदी : तिथे लिहिले होते, काउंटर सोडण्यापूर्वी पैसे मोजा,
नंतर बँक जबाबदार नाही…!
– हसमुख