इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चिन्याला विचारायचा आहे हा प्रश्न
एके दिवशी चिन्या त्याचा जिवलग मित्र
मिन्याशी बोलत असतो. तेव्हा
चिन्या : अख्खं आयुष्य या प्रतिक्षेत जातंय.
मला कधी शिक्षक भेटले तर
एक गोष्ट नक्कीच विचारेन.
मिन्या : काय? अशी कोणती गोष्ट आहे?
चिन्या : साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा
हे आयुष्यात कधी आणि कसे वापरायचे?
– हसमुख