इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेव्हा चिन्याला मांजर आडवी जाते
सकाळच्या सुमारास सर्व काही आवरुन
चिन्या तातडीने ऑफिसला जायला निघतो.
त्याचवेळी
एक मांजर त्याला आडवी जाते.
ते पाहून चिन्या तिथेच थांबतो.
चिन्याला उभे असलेले पाहून मांजर हसते आणि म्हणाते,
जा बाहेर जा,
तुझे लग्न झालेले आहे.
आता यापेक्षा तुझे वाईट काय होऊ शकते….
– हसमुख