इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चिंट्याचे त्याच्या काकांना उत्तर
(घरामध्ये चिंट्या आणि त्याचे काका बोलत असतात)
काका – अरे चिंटू, तू आता तुझ्या मित्राला
ब्रो असे काय सांगत होता?
ब्रो म्हणजे काय?
चिंटू – अहो काका, ब्रो म्हणजे भाऊ
काका – ओके
चिंटू – काका, तुम्हाला माहित आहे का,
आज आपल्या घरी कोण येणार आहे?
काका – नाही. कोण येणार आहे?
चिंटू – आयब्रो
काका – काय आयब्रो. म्हणजे काय?
चिंटू – आईचा ब्रो. म्हणजे माझा मामा
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चिंट्याचे त्याच्या काकांना उत्तर
(घरामध्ये चिंट्या आणि त्याचे काका बोलत असतात)
काका – अरे चिंटू, तू आता तुझ्या मित्राला
ब्रो असे काय सांगत होता?
ब्रो म्हणजे काय?
चिंटू – अहो काका, ब्रो म्हणजे भाऊ
काका – ओके
चिंटू – काका, तुम्हाला माहित आहे का,
आज आपल्या घरी कोण येणार आहे?
काका – नाही. कोण येणार आहे?
चिंटू – आयब्रो
काका – काय आयब्रो. म्हणजे काय?
चिंटू – आईचा ब्रो. म्हणजे माझा मामा
– हसमुख