इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चिंटू आणि मिंटू
चिंटू आणि मिंटू बोलत होतो
चिंटू : यार काल रात्री उशिरा घरी पोहोचलो,
दारावरची बेल वाजली पण बायकोने दारही उघडले नाही!
संपूर्ण रात्र रस्त्यावर घालवली
मिंटू : मग सकाळी बायकोचा समाचार घेतला की नाही?
चिंटू : नाही मित्रा, सकाळी नशेतून बाहेर आल्यावर आठवलं,
माझं अजून लग्न झालं नाहीये.
आणि चावी खिशात होती.
– हसमुख