इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंगी आणि मिंगी
(हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या चिंगी आणि मिंगी आपापसात बोलत होत्या.)
चिंगी : अगं, माझ्या वडिलांनी सांगितले आहे की,
तू यावेळी परीक्षेत नापास झालीस
तर मी तुझे लग्न लावून देईन.
मिंगी : मग तू काय ठरवलं आहेस?
चिंगी : बाकी सगळी तयारी झालीय,
फक्त रिसेप्शनचा ड्रेस अजून घ्यायचा आहे….
– हसमुख