इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लहानपणीचा किस्सा
गंपी – लहानपणी मी चौथीत शिकत होती.
एकदा शाळेच्या सहलीत मी कुतुबमिनारवरून पडले
झंपी – अरे बापरे… मग काय झालं? तू मेली होतीस? की जिवंत राहिलीस?
गंपी – अगं, मला का माहीत. लहानपणीच्या गोष्टी कुठे सर्व आठवतात
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011