इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
छप्पर फाडके
‘देव देतो ते छप्पर फाडके’
असे म्हणतात…
तरीही
ठराविक कंपनीच्या सिमेंटनेच
छत का बनवतात?
मग, देव कुठून देणार
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011