इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चेटकीण आणि साधू बाबा
एक चेटकीण एका साधु बाबाला खुप त्रास देते.
अखेर तिच्या त्रासाला तो कंटाळतो
साधुबाबा हवेत हात पसरवतो आणि म्हणतो
बाबा – बोल, तुला काय हवंय?
चेटकीण – माझे हरवलेले प्रेम!
बाबा – पण, ते कुठे आहे?
चेटकीण – सातासमुद्रापार
बाबा – मी कसे परत आणू?
चेटकीण – पेपरमध्ये जाहिरात देऊन
– हसमुख