इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चंगू आणि मंगूची भीती
(चंगू आणि मंगू हे दोन्ही परीक्षेचा पेपर देऊन येत असतात तेव्हा)
चंगू – काय रे कसा गेला पेपर?
मंगू – खुप कठीण होता रे. मी तर कोरीच उत्तर पत्रिका दिली
चंगू – अरे मी पण कोरी उत्तर पत्रिका देऊन आलोय.
मंगू – काय सांगतो?
चंगू – खरंच!
मंगू – अरे बापरे!
चंगू – अरे काय झालं!
मंगू – आता आपण एकमेकांची कॉपी केली म्हणून
सर आपले मार्क कापणार
– हसमुख