इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
खुर्चीची निवड
(न्यायालयात जाण्यापूर्वी वकील आणि सिंधूबाई बोलत असतात तेव्हा)
वकील – सिंधूबाई मला एक सांगा,
तुम्ही काळूकाकांना खुर्ची का फेकून मारली
सिंधूबाई – काय करणार वकील साहेब,
टेबल माझ्याकडून उचलला गेला नाही
म्हणून मी खुर्ची फेकून मारली
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011