इंडिया दर्पण – हास्य षटकार – चहा
(स्थळ अर्थातच पुणे)
प्रश्न : तुम्हाला
चहाची तल्लफ
आली तर
तुम्ही
काय करू
शकता ?
पुणेकर – काहीही
करू शकतो.
एकदा
चहासाठी मी
मुलगी बघायला
गेलो होतो.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011