इंडिया दर्पण – हास्य षटकार – चहा
एकानं विचारलं,
चहा
लाभदायक
आहे की
अपायकारक?
मी म्हणालो,
जर
कुणी दिला
तर
लाभदायक
आणि
पाजावा
लागला
तर
अपायकारक
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011