इंडिया दर्पण – हास्य षटकार – केक
ग्राहक : केक कसा दिला??
पुणेरी बेकरीवाला : कशाला हवाय? खायला की फासायला?
ग्राहक : त्यात काय फरक आहे??
पुणेरी बेकरीवाला : फासायच्या केकमध्ये
कोरफड(aloe vera), चंदन, हळद,
मुल्तानी माती वगैरे
घटक असतात.
ग्राहक : एवढंच बाकी राहिलं होतं!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011