इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
प्रियकराचा फोन
रात्री उशिरा प्रेयसीला फोन करून
शहरी प्रियकर रोमँटिक पद्धतीने म्हणाला…
प्रियकर – उद्याचा प्लान काय आहे डार्लिंग?
प्रेयसी (लाजून) – सांगायची गरज आहे का?
प्रियकर – हो, सांग ना प्रिये..
प्रेयसी – आधी तू सांग
प्रियकर – मी आयपीएल मॅच बघणार आहे…
आणि तू…
प्रेयसी – गहू कापायला जाणार आहे…
प्रियकर बेशुद्ध!
– हसमुख