इंडिया दर्पण – हास्य षटकार – बॉस
बॉसने
जोक सांगितल्यावर
एक व्यक्ती सोडून
सर्व टीम
हसत होती.
बॉस : काय रे,
तुला
जोक
समजला
नाही का?
व्यक्ती : समजला ना,
पण
माझं
सिलेक्शन
दुसर्या
कंपनीत
झालंय….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011