इंडिया दर्पण – हास्य षटकार – बोलणे
(शालू आणि डॉक्टर यांच्यातील संवाद)
शालू : डॉक्टर,
आमच्या ह्यांना
रात्री
बोलायची
सवय आहे
काय करू?
डॉक्टर : त्यांना
दिवसा
बोलू
देत जा…
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011