इंडिया दर्पण – हास्य षटकार – बाईक आणि मटण
१. तुम्ही कितीही
महागातली
सुपरफास्ट बाईक
घेतली तरी..
ती
ॲक्टिवाच्या
मागेच चालणार…
२. मटणाच्या
रांगेत
उभ्या असलेल्या
व्यक्तीला
कोरोनाची
किंचितही
भीती नसते…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011